महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

डीएलएफचा समभाग वधारला

06:55 AM Aug 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

डीएलएफ या बांधकाम क्षेत्रातील कंपनीच्या समभागांनी बाजारात दमदार तेजी दाखवली होती. एनएसईवर समभाग जवळपास 7 टक्के इतका वाढत 874 रुपयांवर पोहचला होता. नंतर हा समभाग काहीसा घसरला. कंपनीने जून तिमाहीत दमदार नफा कमावल्याने त्याचे परिणाम शेअरबाजारात समभागावर पाहायला मिळाले. ब्रोकरेज फर्म जेपी मॉर्गन यांनी समभागाचा भाव भविष्यात 925 रुपयांसह 1000 रुपयांवर पोहचू शकतो असा अंदाज वर्तवला आहे. 14 ऑगस्टला 821 रुपयांच्या भावावर समभाग बंद झाला होता. त्यातुलनेत समभाग 21 टक्के इतका दमदार वाढला आहे. चालू आर्थिक वर्षात जून तिमाहीत कंपनीच्या विक्रीत दुप्पट वाढ झाली आहे. डीएलएफने 2968 कोटी रुपयांची कमाई केली असल्याची माहिती आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article