महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

शरद पवार तुम्ही दहा वर्ष मनमोहन- सोनियांच्या सरकारमध्ये होता महाराष्ट्रासाठी तुम्ही काय केलं? अमित शहा मविआवर बरसले

06:23 PM Nov 08, 2024 IST | Radhika Patil
Sharad Pawar, you were in the Manmohan-Sonia government for ten years, what did you do for Maharashtra? Amit Shah lashed out at Maviya
Advertisement

कोल्हापूर : 

Advertisement

जम्मू काश्मीरमधील 370 कलम हटवताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, शरद पवार सुप्रिया सुळे यांनी कावकाव केलं, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आम्ही 370 कलम हटवून दाखवलं, आता तुमच्या चार पिढ्या आल्या तरीही हटवू शकत नाही.
इचलकरंजी येथे महायुती भाजपचे उमेदवार राहुल आवाडे यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.

Advertisement

ते पुढे म्हणाले की, मोदी हे डेव्हलपमेंट करणारे पंतप्रधान आहेत. तर दुसऱ्या बाजूला राहुल गांधी आणि शरद पवार हे डिव्हायडेशन करणारे नेते आहेत. यांचा विकास फक्त घराणेशाहीचा आहे. जोपर्यंत एनडीएचे खासदार आहेत, तोपर्यंत तुम्ही आरक्षणाला हात लावू शकत नाही. राहुल गांधी यांनी खोटे संविधान दाखवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करत आहे. भाषण करताना ते संविधान दाखवत आहेत, ते खोटे संविधान आहे. हे लोक देशाला न सुरक्षित करू शकतात किंवा न समृद्ध करू शकतात, अशी टीका शहा यांनी केली

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article