For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

व्हिक्टर डान्टस, प्रवीण भोसलेंची शरद पवारांशी चर्चा

12:55 PM Oct 27, 2024 IST | अनुजा कुडतरकर
व्हिक्टर डान्टस   प्रवीण भोसलेंची शरद पवारांशी चर्चा
Advertisement

सावंतवाडी प्रतिनिधी

Advertisement

मुंबई येथे रविवारी सकाळी सिल्व्हर ओक या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची भेट माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले व राष्ट्रवादी पक्षाचे माजी जिल्हा अध्यक्ष व सध्याचे महाराष्ट्र प्रदेश सचिव व्हिक्टर डान्टस यांनी सदिच्छा भेट घेतली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन विधान सभेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार
यांनी या भेटीमध्ये चर्चा केल्याचे समजते.

Advertisement
Advertisement
Tags :

.