For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अॅडोबच्या उपाध्यक्षपदी शामिक बसु

07:00 AM Mar 27, 2026 IST | Tarun Bharat Portal
अॅडोबच्या उपाध्यक्षपदी शामिक बसु
Advertisement

नवी दिल्ली : अॅडोबच्या उपाध्यक्षपदी शामिक बसू यांची निवड करण्यात आल्याची माहिती आहे. ही निवड क्रिएटीव्ह प्रोडक्टस् समुहासाठी करण्यात आली आहे. भारतातील अभियांत्रिकी आणि उत्पादन व्यवस्थापनाची जबाबदारी बसू हे पाहणार आहेत. तसेच ते आपल्या कामाची सविस्तर माहिती मुख्य तंत्रज्ञान अधिकारी इली ग्रीनफिल्ड यांच्याकडे देतील. भारतातील चार कॅम्पसमध्ये 8 हजारहून अधिक कर्मचारी कार्यरत असून जागतिक स्तरावर यांचे योगदान मोठे आहे. कंपनीच्या नवकल्पकतेला चालना देतानाच विकासावर भर देण्यासाठी अॅडोब कंपनीची धडपड दिसते आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.