महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

शक्तीपीठ महामार्ग : विरोधाची धार तीव्र होणार

05:04 PM Jan 15, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

सांगली : 

Advertisement

शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी बाधित शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असतानाच शासनाने महामार्ग करण्याची तयारी सुरू केली आहे. वेळ पडल्यास रेखांकन बदलून महामार्ग करण्यात येणार आहे. एका बाजूला बाधित शेतकऱ्यांना भरपाई देण्यासंदर्भात शासनकर्ते काहीच बोलायला तयार नाहीत. त्याचवेळी महामार्गाचे घोडे पुढे दामटण्याचा प्रयत्न सुरू झाल्याने शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यामुळे बाधित शेतकऱ्यांच्या आंदोलनाची तीव्रता वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Advertisement

बारा जिल्ह्यातील शक्तीपीठ बाधित शेतकऱ्यांची एकीची वज्रमूठ आवळली जाऊ लागली आहे. रस्ते ा†वकास महामंडळाने पर्यावरण खात्याकडे शा†‹पीठ महामार्गाबाबत परवानगीसाठी दोन दिवसांपूर्वी अर्ज दाखल केला. त्यानंतर लगेचच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री आ†तथीग्रहात बैठक घेवुन शा†‹पीठ महामार्गाचे काम सुरू करण्याबाबत सूचना ा†दल्या आहेत. मंत्री हसन मुश्रीफ यांनी महामार्ग कोल्हापूर ा†जह्यातून न जाता तो संकेश्वरच्या बाजूने जाणार असल्याचे स्पष्ट केले. पण तसे न करता कोल्हापूर ा†जह्यातून हा महामार्ग केल्यास मंत्रीपदाचा राजीनामा देण्याचा इशारा देण्यात त्यांनी दिला आहे.

शा†‹पीठ महामार्ग नेमका कोणाच्या हितासाठी होत आहे. हे शासनाने जाहीर करावे पण शेतकऱ्यांच्या घरावऊन नांगर ा†फरवायचा उद्योग आम्ही सहन करणार नाही. बाधित शेतकऱ्यांच्या बाजूने ठामपणे उभा राहून महामार्गाला टोकाचा विरोध करण्याचा इशारा शक्तीपीठ बाधीत शेतकरी कृती समितीने दिला आहे. पुणे बेंगलोर ग्रीन कॅरीडोर बाबतही शासनाने आपली भुमिका स्पष्ट करावी, अशी मागणी होत आहे.

श‹ाrपीठ महामार्ग कायमस्वरूपी रद्द करण्याचा आदेश काढावा यासाठी गेल्या दोन वर्षापासून विविध मार्गांनी आंदोलन सुरू आहे. शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनेही आंदोलन सुरू आहे. या महामार्गात सांगली ा†जह्यातील 19 गावे बाधीत होणार आहेत. तर भूसंपादन आ†धकारी म्हणून शा†‹पीठ संबां†धत 12 ा†जह्यातील 27 प्रांता†धकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. अशातच सत्ताधारी पक्षाचे मंत्रीही याला विरोध करत असल्याने आंदोलनाला चांगलीच धार येण्याची शक्यता आहे.

शक्तीपीठ महामार्गामुळे 19गावे बाधित

शक्तीपीठ महामार्गामुळे जिल्ह्यातील 19 गावातील 1200 एकर शेती बाधीत होणार आहे. यामध्ये सांगलीवाडी, पद्माळे, कर्नाळ, बुधगाव, माधवनगर, कवलापूर, मतकुणकी, नागाव कवठे, मणेराजुरी, वज्रचौडे, अंजनी, गव्हाण, सावर्डे, सावळज, सिध्देवाडी, डोंगरसोनी, तिसंगी, घटनांद्रे, शेटफळे

अजूनही शेतकऱ्यांना गांभिर्य नाही : सतीश साखळकर

शक्तीपीठ महामार्गामुळे बाधीत शेतकऱ्यांना रेडीरेकनरच्या चारपट भरपाई मिळणार आहे. परंतु रत्नागिरी नागपूर महामार्गामुळे बाधीत शेतकऱ्यांच्या तुलनेत शक्तीपीठ बाधीत महामार्गावरील जमिनीचा रेडीरेकनर दर खूप कमी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अत्यल्प भरपाई मिळणार आहे. मुळातच या महामार्गाची आवश्यकता नाही. परंतु शासनाने जर शक्तीपीठचे घोडे दामटायचेच ठरवले असेल तर बाधीत शेतकऱ्यांना चांगली भरपाई मिळावी यासाठी कृती समितीचा प्रयत्न आहे. परंतु काही गावांचा अपवाद वगळता बाधीत अद्यापही गंभीर नसल्याची स्थिती आहे. शेतकऱ्यांनी संघटीतपणे रस्त्यावर उतरण्याचे आवाहन कृती समितीचे निमंत्रक सतीश साखळकर यांनी केले आहे.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article