शॅडोफॅक्स टेक्नॉलॉजीजचा समभाग सुचीबद्ध
06:42 AM Jan 29, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मुंबई :
Advertisement
शेअर बाजारामध्ये बुधवारी शॅडोफॅक्स टेक्नॉलॉजीज यांचा समभाग 9 टक्के सवलतीसह लिस्ट झाला होता. कंपनीचा समभाग बीएसईवरती सकाळी 113 रुपयांवरती खुला झाला होता. कंपनीने समभागाची किंमत 124 रुपये प्रति समभाग अशी निश्चित केली होती. एनएसईवरती हा समभाग 112 रुपयांवरती खुला झाला होता. एकंदर समभाग हा 9 टक्केसवलतीसोबत लिस्ट झाला होता. सदरचा समभाग 20 जानेवारी रोजी सबक्रिप्शनसाठी खुला झाला होता आणि 22 जानेवारी रोजी बंद झाला होता. 1907 कोटी रुपये कंपनीला उभारायचे आहेत.
Advertisement
Advertisement