महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

गुरुवारी जिल्ह्यात सात नवे डेंग्यू रुग्ण

12:13 PM Jul 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

90 जणांचा अहवाल निगेटिव्ह

Advertisement

बेळगाव : बेळगाव जिल्ह्यात डेंग्यू रुग्णसंख्येत वाढ होत चालली आहे. गुरुवारी सात नवे रुग्ण आढळून आले असून हुक्केरी, रायबाग व गोकाक तालुक्यातील रुग्णांचा यामध्ये समावेश आहे. गुरुवारी हुक्केरी व रायबाग तालुक्यातील प्रत्येकी 1 व गोकाक तालुक्यातील 5 जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे आढळून आले आहे. अथणी तालुक्यातील 1, चिकोडी तालुक्यातील 11, हुक्केरी 18, रायबाग 10, गोकाक 20, खानापूर 1, बेळगाव 18, बैलहोंगल 2, रामदुर्ग 5 व सौंदत्ती तालुक्यातील 4 अशा एकूण 90 जणांची तपासणी करण्यात आली होती. यामध्ये सात जणांना लागण झाल्याचे आढळून आले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article