For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Islampur News | एक लाखाची मागणी अन् शारीरिक छळ; डॉक्टर पतीने ओलांडल्या मर्यादा? सस्पेन्स कायम

11:29 AM May 11, 2026 IST | NEETA POTDAR
islampur news   एक लाखाची मागणी अन् शारीरिक छळ  डॉक्टर पतीने ओलांडल्या मर्यादा  सस्पेन्स कायम
Advertisement

                                ईश्वरपूरमध्ये डॉक्टर पतीसह सासरच्यांविरोधात गुन्हा

Advertisement

ईश्वरपूर : अभियंता नगर मधीलडॉक्टर महिलेस डॉक्टर पतीने हॉस्पिटलच्या इंटिरियरसाठी पैशाची मागणी करून शारीरिक व मानसिक छळ केल्याची घटना घडली. याप्रकरणी या डॉक्टर महिलेने ईश्वरपूर पोलीस ठाण्यात पतीसहसासू-सासरे यांच्या विरुद्ध फिर्याद दिली आहे.

अश्विनी मदनराव मोहिते असे पीडितेचे नाव आहे. मदनराव जगन्नाथ मोहिते, जगन्नाथ शामराव मोहिते, अशा जगन्नाथ मोहिते (सर्व रा. ढेबेवाडी ता. पाटण, सध्या रा. सध्या अभियंता नगर ईश्वरपूर)
अश्विनी मोहिते या रत्नागिरी जिल्ह्यातील ओमी प्राथमिक आरोग्य केंद्रात काम करतात. पती मदनराव यांनी हॉस्पिटलचे इंटरियर करायचे आहे म्हणून एक लाखांची मागणी केली. त्यासाठी त्यांचा शारीरिक व मानसिक छळ केला.

Advertisement

Advertisement
Tags :

.