‘द एक्जीक्यूशनर्स’वर येणार सीरिज
स्पीलबर्ग अन् स्कॉरसेसेकडून निर्मिती
जॉन डी. मॅकडोनाल्ड यांची कादंबरी ‘द एक्जीक्यूशनर्सवर’ ही अत्यंत गाजलेली आहे. याच नावाचा चित्रपट 1962 मध्ये स्कोर्सेसेकडुन तयार करण्यात आला होता. आता केप फियर अॅप्पल टीव्ही प्लसवर प्रसारित होणार आहे. केफ फियर ही सीरिज 10 एपिसोड्सची असणार आहे. यात सस्पेंस, थ्रिलर आणि 21 व्या शतकातील अमेरिकेतील गुन्ह्यांची पार्श्वभूमी दर्शविली जाणार आहे.
केप फियर ही सीरिज युनिव्हर्सल स्टुडिओ ग्रूपच्या युसीपी आणि एम्बलिन टेलिव्हिजनकडुन निर्माण करण्यात आली आहे. स्टीव्हन स्पीलबर्ग हे स्कोर्सेसे आणि एंटोस्का एलेक्स हेडलंड यांच्यासाब्sात मिळून या सीरिजची निर्मिती करण्यात आली आहे. डॅरिल फ्रँक आणि जस्टिन फालवे यांचेही यात योगदान असणार आहे.
अॅप्पल टीव्ही प्लसचा स्कॉर्सेसेशी करार झाला आहे. ही सीरिज जगभरातील प्रेक्षकांसाठी एक मोठी पर्वणी ठरणार आहे. या सीरिजची चाहते आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत.