For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सेपकटकरॉ : महिला दुहेरीत भारतीय संघ पराभूत

04:44 AM Sep 29, 2026 IST | Tarun Bharat Portal
सेपकटकरॉ   महिला दुहेरीत भारतीय संघ पराभूत
Advertisement

वृत्तसंस्था/ नागोया

Advertisement

येथे सोमवारी झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत महिला दुहेरी सेपकटकरॉ प्रकारात भारताला उपांत्य फेरीसाठी पात्र ठरण्यात अपयश आले. आपल्या गटात शेवटच्या स्थानावर राहिल्याने भारताला हा पराभव पत्करावा लागला. मेनेनू त्सुक्रू आणि लेरेन्टोनबी देवी एलांगबाम या जोडीला गट ‘ब‘ मधील शेवटच्या सामन्यात जपानकडून 1-2 (11-15, 15-9, 13-15) असा पराभव पत्करावा लागला. रविवारी भारताला दक्षिण कोरिया आणि फिलीपिन्सकडून 0-2 अशा फरकाने पराभव पत्करावा लागला होता. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले.

Advertisement
Advertisement
Tags :

.