For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सेमवाल, रवीकुमार, रतिका विजयी

06:50 AM Jul 25, 2026 IST | Tarun Bharat Portal
सेमवाल  रवीकुमार  रतिका विजयी
Advertisement

► वृत्तसंस्था, सिंगापूर

Advertisement

येथे सुरू असलेल्या पीएसए सिंगापूर चॅलेंजर्स स्क्वॅश स्पर्धेत भारताच्या ओम सेमवाल, संदेश रविकुमार आणि रतिका सिलन यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला.

पुरुषांच्या विभागातील झालेल्या दुसऱ्या फेरीतील सामन्यात रविकुमारने जपानच्या यासुनश्रीचा 12-10, 11-5, 3-11, 11-7, चौथ्या मानांकीत सेमवालने सिंगापूरच्या लियानचा 11-9, 4-11, 4-11, 12-10, 11-8 अशा गेम्समध्ये पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले. महिलांच्या विभागातील दुसऱ्या फेरीच्या सामन्यात भारताच्या तृतिय मानांकीत रतिका सिलनने सिंगापूरच्या वेई यांगचा 8-11, 11-9, 11-2, 7-11, 12-10 असा पराभव करत शेवटच्या 8 खेळाडूंत स्थान मिळविले.

Advertisement

Advertisement
Tags :

.