For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तेल कंपन्यांच्या समभागांमध्ये विक्री

06:26 AM Mar 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
तेल कंपन्यांच्या समभागांमध्ये विक्री
Advertisement

मुंबई :

Advertisement

इराण-अमेरिका यांच्यातील युद्धाचा परिणाम तेल कंपन्यांच्या समभागांवर सोमवारी अपेक्षेप्रमाणेच पहायला मिळाला. याच दरम्यान ब्रेंट कच्च्या तेलांच्या किमतीसुद्धा 80 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचल्या होत्या. सोमवारी इंडियन ऑईल कॉर्पोरेशन व हिंदुस्थान पेट्रोलियन कॉर्पोरेशन यांचे समभाग 5 टक्के तर भारत पेट्रोलियमचे समभाग 6 टक्के इतके घसरलेले दिसून आले. यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे समभागदेखील 3 टक्क्यांपर्यंत खाली आले होते. याच दरम्यान ऑईल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन म्हणजेच ओएनजीसी व ऑईल इंडिया यांचे समभाग मात्र चार टक्के वाढलेले दिसून आले.

Advertisement
Advertisement
Tags :

.