For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर पक्ष निरीक्षक पदाची जबाबदारी

05:32 PM Apr 26, 2024 IST | अनुजा कुडतरकर
पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर पक्ष निरीक्षक पदाची जबाबदारी
Advertisement

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली निवड

Advertisement

सावंतवाडी | प्रतिनिधी

सिंधुदुर्ग- रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात भाजपने निवडणूक पक्ष निरीक्षक म्हणून सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती केली आहे. 27 एप्रिल ते ५ मे पर्यंत निवडणूक निरीक्षक म्हणून काम पाहणार आहेत . ही निवड भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. तर, रायगड मतदार संघासाठी प्रवीण दरेकर यांच्यावर पक्ष निरीक्षक म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना सिंधुदुर्ग- रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे निरीक्षक म्हणून जबाबदारी देण्यात आल्याने ते आता या मतदारसंघात लक्ष देणार आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.