For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आडवली मालडी पंचायत समिती मतदारसंघातून सीमा परुळेकर बिनविरोध

03:55 PM Jan 27, 2026 IST | अनुजा कुडतरकर
आडवली मालडी पंचायत समिती मतदारसंघातून सीमा परुळेकर बिनविरोध
Advertisement

मालवण । प्रतिनिधी

Advertisement

मालवण तालुक्यातील महायुती तर्फे आडवली मालडी पंचायत समिती मतदार संघातून भाजप उमेदवार तथा माजी सभापती सीमा सतीश परुळेकर या बिनविरोध निवडून आल्या आहेत. ठाकरे शिवसेना उमेदवार रोहिणी अरुण राऊत यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने परुळेकर या बिनविरोध निवडून आल्या आहेत.

Advertisement
Advertisement
Tags :

.