देऊळवाडा स्मशानभूमीत दुसरी शवदाहिनी बसवली
04:16 PM Apr 03, 2026 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement
उपनगराध्यक्ष दिपक पाटकर, नगरसेविका निना मुंबरकर यांचा पाठपुरावा
Advertisement
मालवण | प्रतिनिधी : मालवण शहरातील देऊळवाडा आडवण मार्गांवरील स्मशानभूमीत दुसरी शवदाहिनी नगरपरिषद माध्यमातून बसवण्यात आली आहे. त्याठिकाणी असलेली गरज लक्षात घेता उपनगराध्यक्ष दिपक पाटकर, नगरसेविका निना मुंबरकर यांच्या पाठपुराव्यातून काम पुर्ण करण्यात आले आहे.
यावेळी कमा गांवकर, महेश गांवकर, अर्जुन चव्हाण, जगदीश गांवकर, पांड्या फणसेकर, भाई मराळ, महेश हडकर,अक्षय माणगावकर, नामदेव घाडी, सूर्यकांत फणसेकर, हरेश फणसेकर, रोहन वाळवे आदी उपस्थित होते.
Advertisement
Advertisement