For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आंध्रप्रदेशच्या 6 मच्छिमारांचा शोध सुरू

06:22 AM Jul 08, 2026 IST | Tarun Bharat Portal
आंध्रप्रदेशच्या 6 मच्छिमारांचा शोध सुरू
Advertisement

विशाखापट्टणम :

Advertisement

आंध्रप्रदेशच्या विशाखापट्टणमच्या किनाऱ्यानजीक समुद्रात मोठे बचाव अभियान जारी आहे. नौदलाने समुद्रात अडकलेल्या एका मच्छिमाराला हेलिकॉप्टरद्वारे सुरक्षित वाचवून किनाऱ्यापर्यंत पोहोचविले आहे. परंतु त्याच्यासोबत गेलेले 6 अन्य मच्छिमार अद्याप बेपत्ता आहेत. नौदल आणि तटरक्षक दल सलग तिसऱ्या दिवशीही त्यांचा शोध घेत आहे. खराब हवामान, जोरदार वारे आणि उंच लाटांचा सामना करत समुद्रात मोठ्या स्तरावर शोधमोहीम राबविण्यात येत आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.