For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Satara News : शाळेतील मुलांनी जेसीबी व बुलेटवर धोकादायक मिरवणूक, पालकांसह चालकावर गुन्हा

05:41 PM Feb 02, 2026 IST | NEETA POTDAR
satara news   शाळेतील मुलांनी जेसीबी व बुलेटवर धोकादायक मिरवणूक  पालकांसह चालकावर गुन्हा
Advertisement

                                    सातारा शहरात स्टंटबाजी मुलांची, गुन्हा पालकांवर

Advertisement

सातारा: सातारा शहरातील एका शाळेतल्या मुलानी वर्गणी कानून जेसीबी आजून शाहेथ्या समोरच्या सरचाबर जेसीबीतून मिरवणूक काढण्याचा प्रकार दि. ३१ रोजी पहला होता या घटनेची माहिती मिळताच सातारा शहर पोलीस ठाण्याचे कर्मधारी संबंधित ठिकाणी पोहचले होते. शहर पोलीस प्रण्याचे बरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यानी त्या मुलाच्या पालकांवर आणि जेसीबी चालकांवर गुन्हा दाखल करारा एक गैसीयी आणि दोन युलेट गरा केल्याची कारवाई केली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी, सातारा शहरात एक प्रतिष्ठीत शाळा आहे त्या शाळेच्या पुढे दि. ३१ रोजी दुपारी १२.१५ वाजण्याच्या सुमारास शाळेतील अल्पवयीन - मुले जेसीबीमध्ये बहून त्यामध्ये बसून व काही मुले बुलेटवर बसून शाळेच्या पुढे मिरवणूक काढत होते उनी माहिती पोलिसांना मिळताच पोलीस तेथे पोडवून त्यांच्या - पातकांना बोलवून घेवून चौकशी करुन त्यांच्यावर गुन्हें दाखल केले. त्यामध्ये शरद दिलीप पवार (रा. क्रिक - बैंकल्या रोजारी रविवार पेठ), रवींद्र राजकुमार काळे (रा. अभिनव अपार्टमेंट जुना आरटीसी रोड सदरवाजार परशुराम माऊकान्डा पाटील (रा. बैंड) यांनी त्यांची अल्पवयीन मुले असल्याचे माहिती असताना सुद्धा त्यांना पैशाचा पुरवठा केल्याने त्यांच्या मुलांनी वर्गणी कাকুন जेसीषी बोलवून जेसीची मशिनच्या पुढच्या वकेटमध्ये बसून बंगा केला.

Advertisement

तसेच चंदन काशिनाथ पवार (रा. छ. शिवाजी कॉलनी शाहुनगर), शैलेशा विष्णु जगदाले (रा. कण्हेर यांच्या अल्पवयीन मुलांनी बुलेट चालवण्याचा परवाना नसताना - बुलेट चालवली जैसीधी चालक दुरोन कुर्यान अन्नगारी - (वय २४ रा. विश्व्यनगरी) याने जैशीवी मशिन रसत्चावर - चालवून वाहनांना अडवका निर्माण केला त्यामुळे सदा जणांवर गुन्हा दाखल केलेला आहे

Advertisement
Tags :

.