मच्छी मार्केट बाहेर बसणाऱ्या मच्छी विक्रेत्यांवर सावंतवाडी पालिकेची कारवाई
01:22 PM Jan 24, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement
सावंतवाडी । प्रतिनिधी
सावंतवाडीत मच्छी मार्केट बाहेर बसणाऱ्या मच्छी विक्रेत्यांवर नगरपालिका प्रशासनाने शुक्रवारी धडक मोहीम राबवली. या मोहिमेअंतर्गत शहरात विविध ठिकाणी मच्छी विक्री करणाऱ्या मच्छीविक्रेत्यांना हटवण्यात आले. शहरात विविध ठिकाणी मच्छी विक्री करणाऱ्यांवर कारवाईची मागणी मच्छी मार्केटमध्ये बसणाऱ्या मच्छी विक्रेत्यांनी केली होती त्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली.
Advertisement
Advertisement