For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सावंतवाडीचे नगरसेवक दुर्गेश उर्फ देव्या सूर्याजी यांचा उद्या वाढदिवस; विविध उपक्रमांनी होणार साजरा

06:35 PM Sep 24, 2026 IST | Tarun Bharat Portal
सावंतवाडीचे नगरसेवक दुर्गेश उर्फ देव्या सूर्याजी यांचा उद्या वाढदिवस  विविध उपक्रमांनी होणार साजरा
Advertisement

सावंतवाडी (प्रतिनिधी) : सावंतवाडी नगरपालिकेचे युवा नगरसेवक तथा युवा रक्तदाता संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दुर्गेश उर्फ देव्या रमेश सूर्याजी यांचा शुक्रवारी, 25 सप्टेंबर रोजी वाढदिवस आहे.

Advertisement

या निमित्ताने युवा रक्तदाता संघटना आणि देव्या सूर्याजी मित्र मंडळाच्या वतीने विविध उपक्रमांच्या माध्यमातून त्यांचा वाढदिवस आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

Advertisement
Advertisement
Tags :

.