सावित्री गावडे यांचे निधन
02:58 PM Oct 19, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement
न्हावेली : न्हावेली टेंबवाडी येथील रहिवासी सावित्री गुणाजी गावडे ( ७६ ) यांचे अल्पशा आजाराने ओरोस रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुलगे,दोन मुली,जावई,नातवंडे असा परिवार आहे.माजी उपसरपंच विठोबा गावडे यांच्या त्या आई होत.
Advertisement
Advertisement