For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सत्यवती नाईक - आरोसकर यांचे निधन

02:47 PM Feb 28, 2026 IST | अनुजा कुडतरकर
सत्यवती नाईक   आरोसकर यांचे निधन
Advertisement

सोनुर्ली -

Advertisement

सोनुर्ली पाक्याचीवाडी येथील सत्यवती भास्कर नाईक - आरोसकर (८०) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. प्रसिद्ध बागायतदार कै भास्कर नाईक - आरोसकर यांच्या त्या पत्नी होत तर प्रगतशील बागायतदार श्रीहरी उर्फ बाळा नाईक आणि विलास नाईक यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात त दोन मुलगे, दोन मुली, सुन, नातवंडे, जावई असा परिवार आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.