कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

Sangli : आ. सत्यजित देशमुख यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा !

03:44 PM Oct 12, 2025 IST | NEETA POTDAR
Advertisement

आ. देशमुख यांच्यावर सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव

Advertisement

शिराळा :  आ.सत्यजित देशमुख यांच्या वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. मतदार संघात गावनिहाय स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. त्याचबरोबर शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, खाऊ वाटप, शासकीय रुग्णालयामध्ये रुग्णांना फळे वाटप, असे सामाजिक उपक्रम राबवण्यात आले.

Advertisement

देशमुख यांच्यावर सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव झाला. पुणे येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आ. देशमुख यांना वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.

. देशमुख यांना केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा, वन मंत्री भूपेंद्रसिंह यादव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, खा. उदयनराजे भोसले, वनमंत्री गणेश नाईक, कामगार मंत्री आकाश फुंडकर, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, मुंबई प्रदेशाध्यक्ष अमित शंभूराजे साटम, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, मंत्री शंभूर देसाई,

मंत्री प्रकाश आंबीटकर, उद्योग मंत्री उदय सामंत, परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक, मंत्री अतुल सावे, पणन मंत्री जयकुमार रावल, मंत्री निलेश राणे, खा. धैर्यशील माने, .प्रवीण दरेकर, .प्रसाद लाड, माजी खा. नवनीत रवी राणा, . प्रशांत ठाकूर, .रवी राणा, . महेश लांडगे, . मंगेश चव्हाण, . विनय कोरे, . सुरेश खाडे, . सुधीर गाडगीळ, .गोपीचंद पडळकर, . अतुल भोसले, . सुहास बाबर, .सदाभाऊ खोत, . अमोल महाडिक, .चित्राताई वाघ, . राहुल आवाडे, .शिवाजी पाटील, . मनोज घोरपडे, . निरंजन डावखरे,

माजी खा. संजय पाटील, माजी आ. पृथ्वीराज देशमुख, माजी आ.भगवानराव साळुंखे, भाजपचे जेष्ठ नेते मकरंद देशपांडे, जिल्हाधिकारी अशोक काकडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन, शिराळा तहसीलदार शामला खोत, वाळवा तहसीलदार सचिन पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, जि..माजी अध्यक्ष संग्राम देशमुख, भाजप प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर,

राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील, पृथ्वीराज पाटील, जयश्रीताई पाटील, राहुल महाडिक, शेखर इनामदार, चिमण डांगे, सी.बी. पाटील, अभिजीत पाटील, जयराज पाटील, भालचंद्र पाटील, पै.अशोक पाटील, प्रकाश जमदाडे, बसुंधरा बिरजे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी प्रत्यक्ष भेटून व दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या.

 

 

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMediabjpMaharastra Politicspoliticalpolitics newssanglisangli newsSangli Politicssatyajit deshmukh
Next Article