For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सत्वसेन आव्हाड यांचे निधन

09:24 AM Apr 20, 2026 IST | अनुजा कुडतरकर
सत्वसेन आव्हाड यांचे निधन
Oplus_16908288
Advertisement

सावंतवाडी : प्रतिनिधी 

Advertisement

सावंतवाडी सालईवाडा येथील सत्वसेन एस. आव्हाड (७९) यांचे रविवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते सावंतवाडी येथील ब्लड बँकमधून निवृत्त झाले होते. तसेच ते आव्हाड पॅथॉलॉजी सेंटर चालवत असत.त्यांच्या पश्चात दोन मुलगे, दोन मुले, सुना, नातवंडे, जावई असा परिवार आहे. सालईवाडा येथील पायस आव्हाड यांचे ते वडील होत.

Advertisement
Advertisement
Tags :

.