सतिश मुंड्ये यांचे निधन
04:28 PM Feb 01, 2026 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement
न्हावेली :
Advertisement
तळवडे मुरारवाडी येथील रहिवासी सतिश सदाशिव मुंड्ये वय ( ६० ) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले.ते नेमळे कौल कारखाना येथे कामाला होते.त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगा, विवाहित मुलगी,भाऊ,मामा, मामी,काका काकी,जावई,नातू, बहिणी असा परिवार आहे.शेती व्यावसायिक रमाकांत वराडकर यांचे ते भाचे तर तळवडे उपसरपंच गौरव मेस्री यांचे ते सासरे तसेच सिद्धेश उर्फ सदाशिव यांचे ते वडील होत.
Advertisement
Advertisement