For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Jyotiba Temple | जोतिबा यात्रेत तृप्तीचा ओलावा! १ लाख भाविकांनी घेतली 'वारणा' ताकाची चव

01:49 PM Apr 03, 2026 IST | NEETA POTDAR
jyotiba temple   जोतिबा यात्रेत तृप्तीचा ओलावा  १ लाख भाविकांनी घेतली  वारणा  ताकाची चव
Advertisement

                       जोतिबा यात्रेत १.७० लाख भाविकांना मोफत अन्नछत्राचा लाभ

Advertisement

जोतिबा डोंगर : दख्खनचा राजाजोतिबा यात्रेनिमित जोतिबा डोंगराबर कै. विलासराव कोरे कला, क्रीडा मंडळ व जनसुराज्यशक्ती परिवार यांच्यावतीने आयोजित केलेल्या मोफत अन्नछत्राचा सुमारे १ लाख ७० हजार भाविकांनी लाभ घेतला.

रणरणत्या उन्हात जोतिबाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना दिलासा देण्यासाठी बारणा समूहातर्फे चार टॅकरच्या माध्यमातून ५० हजार लिटर ताक आणि १० टन आम्रखंडाचे मोफत वाटप करण्यात आले. बारणा ताकाचा एक लाखांवर भाविकांनी लाभ घेत तहान भागवली.

Advertisement

जोतिबाची चैत्र यात्रा म्हणजे भक्तीचा अथांग सागर. मात्र, बाढत्याजोतिबा डोंगर येथे वारणा दूध संघामार्फत ताकाचे वाटप करण्यात आले
उन्हामुळे लांबच लांब रांगेत उभे राहणाऱ्या भाविकांना उष्म्याचा मोठा त्रास सहन करावा लागतो. हीच बाब लक्षात घेऊन, बारणा समूहाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हास्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. आमदार डॉ. विनय कोरे यांच्या संकल्पनेतून गेली २४ वर्षे हा उपक्रम जोतिबा डोंगराबर सुरू आहे. यावर्षी मंडळाचा रौप्यमहोत्सवी वर्ष असल्याने मोठ्या प्रमाणावर लाख ७० हजार भाविकांनी घेतला.

हाप्रसादाचा लाभ घेतला ५० हजार लिटर वारणा ताकाचे वाटप
महाप्रसादाचे आयोजन केले होते सलग तीन दिवसात महाप्रसादाचे आयोजन केले होते. पावणे दोन लाखांहून अधिक भाविकांनी नाष्टा व महाप्रसादाचा लाभ घेतला. आमदार विनय कोरे, बारणा महिला समुहाच्या अध्यक्षा शुभलक्ष्मी कोरे, युवा नेते ज्योतिरादित्य कोरे, बारणा दूध संघाचे अध्यक्ष एच. आर. जाधव यांच्या हस्ते महाप्रसाद वाटप करण्यात आले.

Advertisement
Tags :

.