For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

साटेली महापुरुष जत्रोत्सव आज

04:12 PM Jan 07, 2026 IST | अनुजा कुडतरकर
साटेली महापुरुष जत्रोत्सव आज
Advertisement

सातार्डा -

Advertisement

साटेली - खालचीवाडी ( गचकूळ ) येथील श्री महापुरुष देवाचा वार्षिक जत्रोत्सव बुधवार दि 7 जानेवारी रोजी होणार आहे. यानिमित्त सकाळी अभिषेक, ब्राह्मण भोजन होणार आहे. रात्री 10 वाजता पावणी होणार आहे. त्यानंतर पार्सेकर दशावतार मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन खालचीवाडीतील ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आले आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.