For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हनी ट्रँपचा पर्दाफाश करण्यात फलटण ग्रामीण पोलिसांना यश

04:49 PM Sep 02, 2024 IST | Abhijeet Khandekar
हनी ट्रँपचा पर्दाफाश करण्यात फलटण ग्रामीण पोलिसांना यश
Advertisement

फलटण शहरातील हाँटेल व्यावसायिकाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांचे अपहरण करुन निर्जनस्थळी नेवून त्याला मारहाण करुन 4 लाख रुपये उकळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या प्रकरणी एका महिलेसह सहा जणांना फलटण ग्रामीण पोलिसांनी 12 तासाच्या आत जेरबंद केले आहे.

Advertisement

उमेश संजय खोमणे(वय 28, रा. खारेवाडी ता. फलटण) गणेश बाळु मदने(वय 19, रा. खामगाव ता.फलटण) बोक्या लक्ष्मण शिंदे( वय 28, भाडळी खुर्द ता.फलटण), स्वागत आनंदराव चव्हाण(वय 28, रा. झिरपवाडी ता.फलटण) आकाश काशीनाथ डांगे (वय 30, रा. भाडळी ता. फलटण),  माया(वय 30, पूर्ण नाव माहिती नाही), अनिल गजरे(पूर्ण नाव व पत्ता माहिती नाही)

Advertisement
Advertisement
Tags :

.