Satara Crime : सातारा घरफोडी उघड, बंटी-बबलीला अटक
साताऱ्यातील बंद घराचे कुलूप तोडून चोरी
सातारा : सातारा शहर पोलिसांनी गुरुवारी घरफोडीचा गुन्हा उघड केला आहे. यामध्ये दोन सराईत आरोपीना अटक वेली लाहे. त्यांच्याकडून ४ लाख ८० हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तयत करण्यात आला आहे संशयितामध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगारासह त्याच्या मैत्रिणीचा समावेश आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहरातील एका बंद धराचे कुलूप तोडून सोन्याचा एकत्र बोरी झाल्याची घटना १ नोव्हेंबर रोजी भरदुपारी पहत्ती होती. वरिष्ठ अधिकाऱ्यानी हा गुन्हा उघडकीस आणायाच्या सूचना केल्या होत्या त्यानुसार सातारा शहर पोलिसांच्या डी. बी. पथकाने तपास सुरू केला.
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयित आरोपीची ओळख पटवली. आरोपी छा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून तो कल्याण मुंबई येथे राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसाच्या पथकाने कल्याण मुंबई येथे जाऊन दोन दिवस आरोपीची माहिती घेतली यावेळी आरोपी हैदराबाद येथे गेला असल्याचे समजले. ही.बी. पथकाने मैदराबाद येथे जाऊन आरोपी सैमसंग रुबिन डॅनियत (वय २७, रा. बेतुरकरपाहा, कल्याण मुंबई) याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. संशयित आरोपी हॅनियलबर मुंबई, कोल्हापूर कोकण आणि परराज्यात ३५ इन अधिक गुन्हे दाखल आहेत.
गुन्हे केल्यानंतर त्याची मैत्रीण दिव्या सुदर्शन माने (वय २९. रा. बेतूरकरपाहा, कल्याण, मुंबई) हिच्या मदतीने तो चोरीचा मात विक्री करत असल्याचे तपासात समोर आहे. त्यामुळे त्याच्य मैत्रिणीला देखील पोलिसांनी अटक केली आहे. या गुन्ह्यामध्ये आरोपीकडून ४ लाख रुपये किमतीची चार तोळे सोने हस्तगत केले आहे.