महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

राज्यस्तरीय काव्यगायन स्पर्धेत सर्वज्ञ वराडकर प्रथम

05:01 PM Nov 08, 2023 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

प्रतिनिधी
बांदा

Advertisement

अष्टपैलू संस्कृती कला अकादमी मुंबई आयोजित केलेल्या शालेय भव्य राज्यस्तरीय काव्य गायन स्पर्धेत सर्वज्ञ सूर्यकांत वराडकर यांनी प्रथम क्रमांक संपादन केला. सर्वज्ञ हा जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा बांदा नंबर एक इयत्ता तिसरी मध्ये शिकत आहे.त्याच्या या उज्वल यशामुळे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
# tarun bharat news # banda
Next Article