ठाकरे शिवसेनेच्या मळगाव शाखाप्रमुखपदी संजय धुरी
12:11 PM Jan 10, 2024 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement
न्हावेली / वार्ताहर
ठाकरे शिवसेनेच्या मळगाव शाखाप्रमुखपदी संजय धुरी यांची निवड करण्यात आली आहे. ही निवड तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी केली आहे.पक्ष संघटना वाढीसाठी धुरी यांनी केलेले काम लक्षात घेता त्यांना ही संधी देण्यात आली आहे.याबाबत जिल्हाप्रमुख संजय पडते व अन्य वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.
Advertisement
Advertisement