राष्ट्रीय ज्युडो स्पर्धेसाठी संजना शेठची निवड
11:49 AM Apr 30, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
बेळगाव : बिहार पाटणा येथे होणाऱ्या 7 व्या खेलो इंडिया युथ स्पर्धेसाठी बेळगाव युवजन क्रीडा खात्याची ज्युडो खेळाडू संजना शेठ निवड झाली असून ती बिहार पटनाला रवाना होणार आहे. पाटणा, बिहार राज्य येथे 4 मे 15 दरम्यान होणऱ्या 7 व्या खेलो इंडिया युथ गेम्स स्पर्धा स्पर्धेत कर्नाटक राज्यातील बेळगाव स्पोर्ट्स हॉस्टेलचे ज्युदो स्पर्धेतसाठी बेळगाव युवजन क्रीडा खात्याची संजना शेठ यांची कर्नाटक ज्युडो संघात निवड झाली असुन ती रवाना होणार आहे. तिला साईचे उपसंचालक बी. श्रीनिवास, ज्युदो प्रशिक्षक रोहिणी पाटील व कुतुजा मुलतानी यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
Advertisement
Advertisement