For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बिडवाडी पंचायत समिती मधून भाजपच्या संजना राणे बिनविरोध

12:34 PM Jan 22, 2026 IST | अनुजा कुडतरकर
बिडवाडी पंचायत समिती मधून भाजपच्या संजना राणे बिनविरोध
Advertisement

महाविकास आघाडीला धक्का

Advertisement

कणकवली / प्रतिनिधी
बिडवाडी पंचायत समिती मतदार संघातून भारतीय जनता पक्षाच्या संजना राणे बिनविरोध निवडून आल्या आहेत. उबाठा शिवसेनेच्या विद्या विजय शिंदे यांना तीन अपत्य असल्याने त्या अपात्र ठरल्या आहेत. याबाबत संजना राणे यांच्यावतीने ॲड.उमेश सावंत यांनी छाननीच्या वेळी हरकत घेतली. कागदपत्रांच्या पडताळणीअंती शिंदे यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरवण्यात आल्याने या पंचायत समिती मतदार संघातून संजना राणे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.