Sangli News : राष्ट्रवादी अजितदादा पवार पक्षाची आज गटनेता निवड
02:29 PM Feb 28, 2026 IST | NEETA POTDAR
Advertisement
राष्ट्रवादी अजितदादा पवार पक्षाची आज गटनेता निवड
Advertisement
सांगली:
राष्ट्रवादी अजितदादा पवार पक्षाच्या जि.प. गटनेत्याच्या निवडीसाठी आणि गट नोंदणीसाठी पक्षाच्या सदस्यांची आज मिरज येथे बैठक होणार आहे. गटनेतेपदी राजेश्वरी नाईक यांची निवड होण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये या पक्षाचे सहा सदस्य निवडून आले आहेत.
Advertisement
बैठकीसाठी नवनिर्वाचित सदस्यांसह पक्ष जिल्हाध्यक्ष निशिकांतदादा पाटील, माजी खासदार संजयकाका पाटील, माजी मंत्री अजितराव घोरपडे, शिवाजीराव नाईक, माजी आमदार विलासराव जगताप आदी नेते उपस्थित राहणार आहेत.
सत्ता स्थापनेत अजितदादांची राष्ट्रवादी किंगमेकरच्या भूमिकेत असल्याचे बोलले जात आहे. मात्र कोणाला पाठींबा दवावयाचा यायावत अध्याप निर्णय झाला नाही.
Advertisement