अल्पवयीन मुलीचे अपहरण करून अत्याचार केल्याप्रकरणी दहा वर्षांची शिक्षा
सरकारी पक्षातर्फे आरती देशपांडे-साटविलकर यांनी काम पाहिले : अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. एस. हातरोटे यांनी दिला निकाल
सांगली प्रतिनिधी
सांगलीतील अल्पवयीन मुलीचे अपहरण करून लां†गक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी आ†सत रमजान मुजावर (22, रा. रूक्मिणी मार्केट, वानलेसवाडी, ता. ा†मरज) याला दहा वर्षे सश्रम कारावासाची ा†शक्षा सुनावली. ा†जल्हा व आ†ता†र‹ सत्र न्यायाधीश डी. एस. हातरोटे यांनी हा ा†नकाल ा†दला. आ†ता†र‹ ा†जल्हा सरकारी वकील आरती देशपांडे-साटा†वलकर यांनी खटला चालवला.
आ†धक मा†हती अशी, ा†वश्रामबाग पोलीस ठाणे हद्दीत राहणारी अल्पवयीन मुलगी हरवली होती. आईने ा†वश्रामबाग पोलीस ठाण्यात 9 सप्टेंबर 2019 रोजी मुलगी हरवल्याची तक्रार नोंदवली. त्यानंतर पा†लसांनी पा†डतेचा शोध सुरू केला. तेव्हा ती सांगलीत एका†ठकाणी आढळली. आईने ा†वश्वासात घेऊन ा†वचारपूस केली. तेव्हा पा†डतेने आरोपी असित याने पुण्याजवळील नारायणगाव येथे एका घरी नेऊन ा†तथे इच्छा†वरूद्ध जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याचे सां†गतले. यानंतर पा†डतेच्या आईने ा†वश्रामबाग पोलीस ठाण्यात ा†फर्याद ा†दली. त्यानुसार आरोपी आसीत याच्या†वरूद्ध ‘पोक्सों’तर्गत गुन्हा दाखल केला.
तत्कालीन पा†लस उपअधीक्षक अशोक वीरकर यांनी या गुह्याचा तपास केला. घटनास्थळाचा पंचनामा, पा†डता व ा†तच्या आईचा जबाब नोंदवला. इतर तपास ा†टपणे नोंदवून ा†जल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारतर्फे या खटल्यात नऊ साक्षीदार तपासण्यात आले. आ†ता†र‹ ा†जल्हा सरकारी वकील आरती देशपांडे-साटा†वलकर यांनी ा†शक्षेच्या मुद्यावर जोरदार या†‹वाद केला. आरोपी आसीत याला जास्तीत जास्त ा†शक्षा द्यावी. कोणतीही सहानुभूती दाखवू नये तसेच दंडाची रक्कम पा†डतेला द्यावी, अशी विनंती केली.
न्यायाधीश हातरोटे यांनी आरोपी असित याला दोषी ठरवून दहा वर्षे सश्रम कारावास आा†ण 25 हजार रूपये दंडाची ा†शक्षा सुनावली. न्यायालयीन कामकाजात पा†लस कर्मचारी सनी मा†हते, इम्रान महालकरी, पैरवी कक्षातील सा†नता आवळे, रेखा खोत आदींचे सहकार्य ा†मळाले.