संदिप परब यांना "कै.श्रीकांत सांबारी अष्टपैलू समाजसेवक" पुरस्कार जाहीर
12:49 PM Sep 23, 2025 IST
|
अनुजा कुडतरकर
Advertisement
आचरा । प्रतिनिधी
Advertisement
वैभवशाली श्री देव रामेश्वर पतसंस्था आचरा यांच्यातर्फे देण्यात येणारा तिसरा "कै.श्रीकांत सांबारी अष्टपैलू समाजसेवक" पुरस्कार २०२५ हा पणदूर येथील 'संविता आश्रम' तसेच मुंबई,पालघर,गोवा येथील अनेक आश्रमांतून गोरगरीबांची सेवासुश्रुषा व आधार देण्याचे महान कार्य करणा-या थोर समाजसेवक श्री. संदिप प्रभाकर परब यांना जाहीर झाला आहे. दि.२४ सप्टेंबर रोजी होणा-या संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत पुरस्काराचे वितरण पतसंस्था अध्यक्ष मा. श्री.मंदार श्रीकांत सांबारी यांच्या हस्ते सर्व मा.संचालकांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे.
Advertisement
Advertisement
Next Article