कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सीएम रिलीफ फंड्ससाठी संदिप गावडे यांच्याकडून ५१ हजाराची मदत

03:31 PM Sep 28, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्याकडे धनादेश केला सुपूर्द

Advertisement

सावंतवाडी । प्रतिनिधी

Advertisement

राज्यभरात सुरू असलेल्या नैसर्गिक आपत्ती आलेल्या आस्मानी संकटामुळे नागरिकांना तसेच शेतकऱ्यांना आणि जनतेला बाहेर काढण्यासाठी सीएम रिलीफ फंड करिता जास्तीत जास्त मदत करण्याचे आवाहन प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केलेले होते. आज भाजपाच्या माध्यमातून नमो युवा रनचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, उपस्थित होते. त्यावेळी नागरिकांना आणि सर्व जनतेला शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर येण्यासाठी आपला हातभार असावा या उद्देशाने आणि प्रदेशाध्यक्ष रविंद्र यांनी केलेल्या आव्हानाला साथ देण्यासाठी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संदिप गावडे यांनी सीएम रिलीफ फंड साठी ५१,०००/- ची मदत केली. यावेळी युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष युवराज लखम राजे भोसले, राजू राऊळ,युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष संदिप मेस्त्री,वेंगुर्ला माजी नगराध्यक्ष,राजन गिरप, जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्ष सिद्धेश चिंचळकर,जिल्हा सरचिटणीस युवा मोर्चा संतोष पुजारे, कुडाळ युवामोर्चा मंडलअध्यक्ष तन्मय वालावालकर, कणकवली मंडलअध्यक्ष सर्वेश दळवी, कणकवली युवामोर्चा शहर अध्यक्ष सागर राणे जिल्हा बँक संचालक रवींद्र मडगावकर,आंबोली मंडळ अध्यक्ष संतोष राऊळ,सावंतवाडी युवा मोर्चा अध्यक्ष हितेन नाईक,आंबोली युवामोर्चा अध्यक्ष निलेश पास्ते ,बांदा युवा मोर्चा अध्यक्ष सिध्देश कांबळी,वेंगुर्ला मंडळ अध्यक्ष प्रणव वायंगणकर तसेच भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते ,पदाधिकारी उपस्थित होते.

Advertisement
Tags :
# tarun bharat sindhudurg# news update # konkan update # marathi news #
Next Article