महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘सनम तेरी कसम 2’ची घोषणा

06:01 AM Sep 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बॉलिवूडमधील रोमँटिक चित्रपट सनम तेरी  कसमच्या दुसऱ्या भागाची अधिकृत घोषणा झाली आहे. मोठ्या पडद्यावर पुन्हा एकदा ‘इंदर’ आणि ‘सुरु’ची प्रेमकथा पहायला मिळणार आहे. सोहम रॉकस्टार एंटरटेन्मेंटने स्वत:च्या अधिकृत इन्स्टाग्राम अकौंटवर अभिनेता हर्षवर्धनसोबतचे एक छायाचित्र करत या चित्रपटाची घोषणा केली आहे.

Advertisement

पहिल्या प्रेमकहाणीनंतर आम्ही आणखी काही तरी घेऊन आलो आहोत असे निर्मात्यांनी नमूद पेले आहे. 2016 मध्ये प्रदर्शित चित्रपट ‘सनम तेरी कसम़ हा बॉलिवूडमधील उत्तम प्रेमपटांपैकी एक आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने चांगली कामगिरी केली होती. आता निर्मात्यांनी याच्या सीक्वेलची घोषणा केली आहे. चित्रपटात हर्षवर्धन राणे हा मुख्य भूमिकेत दिसून येणार आहे. तर उर्वरित कलाकारांची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

Advertisement

तर सनम तेरी कसम हा चित्रपट पुन्हा चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.या चित्रपटात हर्षवर्धनने पाकिस्तानी अभिनेत्री मावरा होकेन दिसून आली होती. चित्रपटात मनीष चौधरी, अनुराग सिन्हा, विजय राज, मुरली शर्मा आणि अन्य कलाकारांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article