For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

सॅमसंगचा गॅलेक्सी ए 05 भारतीय बाजारात

06:50 AM Nov 30, 2023 IST | Tarun Bharat Portal
सॅमसंगचा गॅलेक्सी ए 05 भारतीय बाजारात

नवी दिल्ली

Advertisement

दिग्गज टेक कंपनी सॅमसंगने भारतीय बाजारात आपला मध्यम रेंजमधील गॅलेक्सी ए05 हा स्वस्त 4 जी स्मार्टफोन सादर केला आहे. कंपनीने याचे नुकतेच जागतिक बाजारात सादरीकरण केले असल्याची माहिती आहे. सदरच्या स्मार्टफोनची किंमत ही 9,999 रुपये राहणार आहे. हा फोन अधिकृत विक्रेते आणि ई कॉमर्स वेबसाईटवर फिकट हिरवा, चांदी आणि काळ्या रंगाच्या पर्यायांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. स्टेट बँक क्रेडिटकार्डच्या ग्राहकांना 1,000 रुपयांची कॅशबॅक सवलत मिळणार असल्याचे कंपनीने सांगितले.

फिचर्स :

Advertisement

? 1600 पर्यंत  पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.7 इंच एचडी डिस्प्ले

Advertisement

? 6जीबी रॅमसह 12 जीबी रॅमची मदतही मिळणार आहे.

? फोटोसाठी डबल कॅमेरा सेटअप व मागील पॅनेलमध्ये 50 एमपी वाइड           अँगल लेन्स राहणार

? स्मार्टफान्समध्ये 5000 एमएएच बॅटरी देण्यात आली आहे.

Advertisement
Tags :
×

.