सावंतवाडी प्रांताधिकारी पदी समीर घारे
03:42 PM Nov 21, 2025 IST
|
अनुजा कुडतरकर
Advertisement
सावंतवाडी
\ प्रतिनिधी
Advertisement
सावंतवाडी प्रांताधिकारी पदी समीर भीमराव घारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी प्रांताधिकारी पदाचा कार्यभार हाती घेतला आहे. श्री घारे यांची नवी मुंबई निवडणूक विभाग तहसीलदार पदावरून पदोन्नतीने सावंतवाडी प्रांताधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी त्यांनी कणकवली ,मालवण, तहसीलदार पदावर काम केले आहे . कोकण विभागात ठाणे ,कल्याण,रायगड तहसीलदार पदी काम केले आहे.
Advertisement
Advertisement
Next Article