महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

सामंत ट्रस्ट तर्फे गरजू व्यक्तींना धनादेश प्रदान

04:00 PM Jan 17, 2024 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

सावंतवाडी

Advertisement

आज सावंतवाडी येथील डॉ परूळेकर नर्सिंग होम येथे मुंबई येथील सामंत ट्रस्ट तर्फे गरजू व्यक्तींना धनादेश प्रदान करण्यात आले. बांदा येथील निराधार असलेल्या भूमिका पाटील, बांदा येथील कर्करोग पिडीत ओंकार सावंत, बांदा येथील ईश्वरी म्हावळणकर या विद्यार्थ्यांनीला, किडनी आजाराने त्रस्त असलेल्या कोलगाव येथील प्रियांका दळवी, अर्धांगवायूने त्रस्त असलेल्या माणगाव येथील विशाल केसरकर,कुडाळ येथील मंगला खानोलकर यांना शस्त्रक्रियेसाठी आणि सावंतवाडी येथील गोविंद चव्हाण अशा सात गरजू लाभार्थ्यांना प्रत्येकी दहा हजार रुपयांचे धनादेश डॉ जयेंद्र परुळेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

Advertisement

Advertisement
Tags :
# sawantwadi # tarun bharat news# Samant Trust provides checks to needy persons
Next Article