साईनाथ करमळकर यांचे निधन
02:36 PM Nov 20, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement
प्रतिनिधी
बांदा
Advertisement
मूळ बांदा उभाबाजार येथील रहिवासी सध्या इन्सुली कोनवाडा येथे स्थायिक असलेले साईनाथ रामचंद्र करमळकर (वय-72 वर्षे) यांचे बुधवारी पहाटे पाच वाजता अल्पशा आजाराने राहत्या घरी दु:खद निधन झाले.दुपारी बांदा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, विवाहित मुलगी ,सून, जावई, नातवंडे, भाऊ ,वहिनी,विवाहित बहिणी असा परिवार आहे. ते राज्य परिवहन (एसटी) चे निवृत्त वाहतूक नियंत्रक होते. ते नाट्यकर्मी होते. बांद्यातील विविध नाटकांमध्ये त्यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या .समर्थ फॅब्रिकेशनचे मालक स्वरूप उर्फ आबा करमळकर यांचे ते वडील होत.
Advertisement
Advertisement