For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मुंबई सिटीशी साहिल पनवर करारबद्ध

06:28 AM Jul 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
मुंबई सिटीशी साहिल पनवर करारबद्ध
Advertisement

वृत्तसंस्था/मुंबई

Advertisement

2024-25 च्या इंडियन सुपरलीग फुटबॉल हंगामासाठी मुंबई सिटी एफसी संघाने बचाव फळीत खेळणारा 24 वर्षीय साहील पनवारशी नुकताच नवा करार केला आहे.

मुंबईसिटी आणि पनवार यांच्यात 1 वर्षांसाठी हा करार करण्यात आला आहे. डेहराडूनच्या पनवारने आपल्या व्यावसायिक फुटबॉल कारकिर्दीला पुणे एफसी अकादमीतून प्रारंभ केला. तो भारताच्या 18 वर्षांखालील वयोगटाच्या फुटबॉल संघाचा कर्णधारही होता. 2018 साली त्याने इंडियन सुपरलीग फुटबॉलमध्ये एफसी पुणे सिटी संघाकडून पदार्पण केले. यास्पर्धेत हैद्राबाद आणि ओडीशा संघाकडूनही काही वर्षे खेळ केला.

Advertisement

Advertisement

.