सगुणा दाभोळकर यांचे निधन
11:57 AM May 27, 2026 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement
परूळे : प्रतिनिधी
Advertisement
परुळे गवाणवाडी येथील रहिवासी सगुणा अर्जुन दाभोळकर ( ८५ ) यांचे निधन झाले. त्या पारंपारिक पद्धतीने चुना बनवून बाजारात विक्रीचा व्यवसाय करत होत्या. त्यांच्या पश्चात एक मुलगा, चार मुली असा परिवार आहे. परूळे येथील हॉटेल व्यावसायिक नागेश दाभोळकर यांच्या त्या आई होत.
Advertisement
Advertisement