सचिन तेंडुलकर यांची फॅमिली श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे दर्शनासाठी
01:09 PM Feb 19, 2025 IST | Pooja Marathe
Advertisement
कोल्हापूर
सचिन तेंडुलकर यांचे कुटुंब आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. शिरोळ तालुक्यातील श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे दर्शनासाठी ते आले आहेत. पत्नी अंजली तेंडुलकर, कन्या सारा तेंडुलकर, अर्जून तेंडुलकर कोल्हापूर विमानतळावर दिसले. सर्व श्री दत्त महाराजांच्या दर्शनासाठी आले आहेत.
Advertisement
Advertisement
Advertisement