महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बोझकोव्हाकडून साबालेंका पराभूत

06:49 AM Aug 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन

Advertisement

येथे सुरु असलेल्या मुबाडेला सिटी डीसी खुल्या टेनिस स्पर्धेत झेकच्या मारी बोझकोव्हाने टॉप सिडेड आर्यना साबालेंकाचा एकेरीत पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला.

Advertisement

या स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये पावसाळी वातावरणाचा अडथळा बऱ्याच प्रमाणात आला होता. बोझकोव्हाने साबालेंकाचा 6-4, 3-6, 6-3 असा पराभव करत शेवटच्या चार खेळाडून स्थान मिळविले. हा सामना साडेतीन तास चालला होता. बोझकोव्हाचा उपांत्य फेरीचा सामना स्पेनच्या पाओला बेडोसा बरोबर होणार आहे. बेडोसाने उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात अमेरिकेच्या कॅरोलिनी डुलहिडेवर 6-3, 6-3 अशी मात केली.

या स्पर्धेत पुरुष विभागात अमेरिकेचा बेन शेल्टन आणि इटलीचा कोबोली यांच्यात तसेच सेबेस्टियन कोर्दा आणि अमेरिकेचा टिफोई यांच्यात उपांत्य फेरीचे सामने होणार आहेत.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article