कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

रुक्मिणी सरमळकर यांचे निधन

05:22 PM Apr 15, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

सावंतवाडी

Advertisement

तालुक्यातील देवसू - कुंभेश्वरवाडी येथील रहिवासी रुक्मिणी विठ्ठल सरमळकर (८०) यांचे मंगळवारी सकाळी ६ . ३० वाजण्याच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले . त्यांच्यावर सकाळी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले . त्यांच्या पश्चात एक मुलगा , तीन मुली , सून , नातवंडे असा परिवार आहे .

Advertisement

Advertisement
Tags :
# tarun bharat sindhudurg # news update # konkan update #
Next Article