आरपीडी कॉलेजचा निकाल 98.27 टक्के
03:56 PM May 05, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement
सावंतवाडी । प्रतिनिधी
Advertisement
येथील राणी पार्वती देवी कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल 98.27% लागला आहे. तिन्ही शाखांमधून 750 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 737 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. (विज्ञान शाखा) -प्रथम मधुकर विवेक तेंडोलकर 92.83 टक्के, द्वितीय काशीराम विठोबा पालव 91.33% तृतीय तन्मय प्रसाद राणे 90.83% ( वाणिज्य शाखा)- प्रथम तनुज निलेश परब 94.83% द्वितीय तजिन असिफ खान 94.67% तृतीय अब्दुल्ला इक्बाल शेख 92.83% (कला शाखा) - प्रथम ऋचा संजय पिळणकर 83.67% द्वितीय तेजल ज्ञानेश्वर परब 82.83% तृतीय वैभवी विजय गावडे 79.50%यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष विकास सावंत, उपाध्यक्ष दिनेश नागवेकर प्राचार्य आणि संचालकांनी अभिनंदन केले आहे.
Advertisement
Advertisement