For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘ग्रो’चा समभाग तेजीत

06:37 AM Jan 15, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘ग्रो’चा समभाग तेजीत
Advertisement

मुंबई :

Advertisement

वेल्थ टेक फर्म ग्रो यांचा समभाग बुधवारी बाजारात 1 टक्का इतका वाढताना दिसला. कंपनीने बुधवारी आपला तिमाही निकाल घोषित केला आहे. तिसऱ्या तिमाहीमध्ये म्हणजेच डिसेंबर अखेरच्या कालावधीत कंपनीने 28 टक्के घसरणीसह 546 कोटी रुपयांचा एकत्रित नफा प्राप्त केला आहे. मागच्या वर्षी याच अवधीत 757 कोटीचा नफा कंपनीने प्राप्त केला होता. या तुलनेत 24 टक्के वाढीसोबत 1216 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त केला आहे. बुधवारी बीएसईवर समभाग 1 टक्का वाढीसोबत 164 रुपयांवर व्यवहार करत होता.

Advertisement

Advertisement
Tags :

.