For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सौ. रोहिणी हडकर यांचे निधन

07:00 AM Jan 28, 2026 IST | अनुजा कुडतरकर
सौ  रोहिणी हडकर यांचे निधन
Oplus_131072
Advertisement

सावंतवाडी :

Advertisement

चराठा- गावडेशेत येथील रहिवासी तथा ह्यूमन राईट्स असोसिएशनच्या सिंधुदुर्ग जिल्हा माजी अध्यक्षा रोहिणी शांताराम हडकर- नाईक मॅडम (63) यांचे दिनांक 25 जानेवारी रोजी सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. गेले काही दिवस त्या आजारी होत्या. ह्यूमन राईट्स असोसिएशनच्या माजी अध्यक्षा म्हणून त्यांनी चांगली कामगिरी बजावली होती. त्यांच्या पश्चात पती, मुलगा असा परिवार आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.