कुंडल बाजारपेठेत चोरट्यांचा धुमाकूळ
कुंडल :
कुंडल (ता. पलूस) येथे चोरट्यांनी एका रात्रीत सात दुकानातून चोरी करत 66 हजारांचा मुद्देमाल तर अनेक घरांमधून जवळपास पावणे दोन लाख रूपये असे एकूण 2 लाख 41 हजारांचा मुद्देमाल लंपास केल्याने नागरीकांमध्ये ा†भतीचे वातावरण आहे. दरम्यान सीसा†टव्ही फुटेज पा†लसांच्या हाती लागले आहे.
याबाबत कुंडल पोलिसातून ा†मळालेली मा†हती अशी 26 रोजी पहाटे अडीचच्या सुमारास खारगे चौक, सत्या†वजय चौक, क्रांतीनगर चौक येथून चार चोरट्यांनी शौर्य मेन्स वेअर, श्वास ा†कराणा दुकान, सावकार मोबाईल दुकान, येथून कुलूप कटावणीने कटवून जवळपास 66 हजार 200 ऊपयांचा मुद्देमाल लंपास केला. हणमंत माळी यांच्या घरातून 20 ग्रॅम सोने, मोबाईल व रोकड 35 हजार ऊपये. मनीषा पवार यांच्यात 15 ग्रॅम सोने, सुधा ा†वभुते यांच्यात 10 ग्रॅम सोने असा सोन्याचा ऐवज लंपास करण्यात आला.
मध्यरात्री माळी व पवार यांच्या घरी चोरी झाल्याची माहिती पोलिसांना मा†हती ा†मळाल्यानंतर घटनास्थळी धाव घेतली मात्र तोपर्यंत चोरट्यांनी बाजारपेठेकडे आपला मोर्चा वळा†वला व संपूर्ण बाजारपेठेतून टेहळणी करत मोबाईल शॉपी, कापड दुकान, ा†कराणा मालाचे दुकान आदी ठिकाणी कटावणीने कुलुपे व दरवाजा उचकटून चोऱ्या केल्या. चोरटे हातात बॅटरी, कोयता, कुऱ्हाड, कटावणी घेऊन ा†फरताना सीसीटीव्हीमध्ये ा†दसत होते. हे फुटेज गावात व्हॉटसअॅप ग्रुपवर आल्याने व या घटनेने गावात भीतीचे वातावरण आहे.
दरम्यान चोरीची मा†हती कळताच पा†लसांनी घटनास्थळी धाव घेतली. श्वानपथक, फिंगर प्रिंट तसेच स्था†नक गुन्हे शाखांमध्ये मा†हती देवून सीसा†टव्ही पाहण्यात आले. तसेच इतर ा†जह्यातून कोणी फरार आरोपी, सराईत गुन्हेगार बाहेर आले आहेत का याची मा†हती घेण्याचे काम सुरू झाले असून आ†धक तपास पोलीस करत आहेत.